कृषी विभाग
कार्यालय प्रमुखाचे नाव | पदनाम | फोटो (छायाचित्र) | कार्यालय दुरध्वनी | भ्रमणध्वनी क्रं. |
---|---|---|---|---|
श्री.हरिदास शिवाजी हावळे |
कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद,सोलापूर |
![]() |
0217-2726557
|
9503587117 |
कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज |
---|---|
श्री. सागर न.बारवकर (जिल्हा कृषि अधिकारी (सा.)) |
कृषि विभागाच्या प्रशासकीय व आर्थिक कामकाजावर नियंत्रण, कृषि विभागाकडील विविध योजनांच्या कामकाजांवर नियंत्रण, खते, बियाणे व कीटकनाशके नमुने काढणे व तपासणीस पाठविणे व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज पाहणे |
श्री. भारत द.कदम (जिल्हा कृषि अधिकारी (वि.)) |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या संपूर्ण कामकाजावर नियंत्रण, कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज पाहणे |
श्री. अजय हणमंत वगरे (मोहीम अधिकारी) |
निविष्ठा व गुणनियंत्रणविषयक संपूर्ण कामकाजावर नियंत्रण, कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज पाहणे |
श्री. सुर्यकांत रमेश मोहिते (सहाय्यक प्रशासन अधिकारी) |
विभागप्रमुखांच्या गैरहजेरीत कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण, हजेरीपुस्तकावर व फिरती नेांदवहीवर नियंत्रण, कार्यालय प्रमुखांचे दौरा दैनंदिनी व फिरती कार्यक्रम नोंदवहीवर नियंत्रण, विधानसभा तारांकित / अतारांकित व लोकायुक्त प्रकरणांचा निपटारा करणे, कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे |
श्रीम. अंबिका सि.वाघमोडे (सहा. लेखाधिकारी) |
लेखाविषयक संपूर्ण कामकाजाचे नियंत्रण व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे |
श्री. उमाकांत रा.कोळी (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) |
प्रशासकीय संपूर्ण कामकाजावर नियंत्रण, कृषि समिती व इतर सर्व सभा कामकाजाचे नियंत्रण, वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे, दर दोन महिन्यांनी दप्तर तपासणी करुन अहवाल सादर करणे, आयुक्त तपासणी संपूर्ण कामकाज, कोर्टकेस कामकाजाचे सनियंत्रण, पंचायत राज समिती (प्रशासन विषयक) माहिती संकलित करणे, विविध नोंदवह्या व इतर रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, अभिलेखापाल म्हणून कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे |
अ.क्रं | कार्यासन क्रमांक | कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज | |
---|---|---|---|---|
1 | कृषि-4 |
श्री. लक्ष्मण पां. वंजारी (व.सहा) |
गुणनियंत्रणविषयक संपूर्ण कामकाज, खते व बियाणे निविष्ठाविषयक संपूर्ण कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे | |
2 | कृषि-7 |
श्री. ओमप्रकाश गं.कोकणे (व.सहा) |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, माझी वसुंधराविषयक संपूर्ण कामकाज, सौरऊर्जा संपूर्ण कामकाज, सहा. अभिलेखापाल म्हणून कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे | |
3 | लेखा-1,2, 3, 4 |
श्री. हारुनपाशा शे.नदाफ (व.सहा.ले.) |
लेखाविषयक संपूर्ण कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे | |
4 | कृषि-5 |
श्रीम. राजश्री रा.कांगरे (क.सहा) |
जिल्हा परिषद सेस संपूर्ण कामकाज, कृषि समिती व इतर सभा कामकाज, कृषिमित्र शेतकरी कर्जपुरवठा योजना कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे | |
5 | आस्था-1, 2 व कृषि-6 |
श्री. मल्लिनाथ सो.स्वामी (क.सहा.) |
कार्यालयीन आस्थापनाविषयक कामकाज, जिल्हा आस्थापनाविषयक संपूर्ण कामकाज, गोपनीय अहवाल संपूर्ण कामकाज व नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खतव्यवस्थापन कार्यक्रम संपूर्ण कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे | |
6 | कृषि-1, 2 व 3 |
श्री. मिथुन मा.भिसे (क.सहा.) |
बारनिशीविषयक संपूर्ण कामकाज, भांडार, वाहन, खातेप्रमुखांची मासिक दौरा दैनंदिनी, विविध कृषि पुरस्कार, टेक्निकल ग्रुप कमिटी सभा, शेतकरी मासिक अहवालाचे संपूर्ण कामकाज व कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेले कामकाज करणे |
अ. क्रं | शीर्षक | पहा/डाउनलोड करा |
---|---|---|
1 | जिल्हा परिषद सेस निधी योजनेंतर्गत ५०% अनुदानावरील कृषि औजारे पंत्राचा लाभघेण्यासाठी संमती मागणी अर्ज | प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB ) |
1 | नवीन राष्ट्रीय बायोगॅस योजना व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत लाभार्थी निवडीच्या अर्जाचा नमुना | प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB ) |