जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
कार्यालय प्रमुखाचे नाव | पदनाम | फोटो (छायाचित्र) | कार्यालय दुरध्वनी | भ्रमणध्वनी क्रं. |
---|---|---|---|---|
डॉ. सुधीर भ. ठोंबरे |
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद,सोलापूर |
![]() |
02172621159
|
9689099888 |
कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज |
---|---|
श्रीम एस.व्ही .लोखंडे क.प्रशासन अधिकारी |
जनमाहिती अधिकारी ,कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे येणा-या लाभार्थीस /अर्जदारास मार्गदर्शन करुन त्यांचे समस्यांचे निरसन करणे.आयुक्त तपासणी मधील मुदययांचे काम पाहणे . |
अ.क्रं | कार्यासन क्रमांक | कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज | |
---|---|---|---|---|
1 | वि.अ.सां. | श्रीम पी.पी.सराफ | प्रपत्र ड,भुमीहिन लाभार्थी ,गायरान ,गावठण काम पाहणे ,प्रपत्र ड संदर्भात तक्रारी अर्ज ,मादी आवास योजना सर्व कामकाज | |
2 | लेखाधिकारी | श्री.एस.बी. तोडकरी | लेखाविभागाकडील संपूर्ण कामकाज | |
3 | 01 | श्रीम.सी.एस.कल्या | कार्यालयीन आस्थापना ,भांडार ,न्यायालयीन प्रकरणांची माहिती | |
4 | प्रोगॅमर | श्री. सर्फराज शेख | प्रधानमंत्री आवास योजना वर्षनिहाय दैनंदिन अहवाल ,राज्या पुरस्कृत योजना (रमाई ,शबरी,पारधी ) वर्षनिहाय व टप्पा निहाय मासिक अहवाल ऑनलाईन व ऑफलाईन सर्व बैठकीस उपस्थित राहणे ,घरकुलासंदर्भात सर्व तांत्रिक अडचणीबाबत तालुका निहाय अहवाल घेवून वरिष्ठा कार्यालयास पाठविणे ,घरकुलासंबंधी सर्व व्हीसी उपस्थित राहणे ,घरकुलासंबंधित सर्व PPTतयार करणे, जिग्रावियं कार्यालयास येणा-या लाभार्थीस मार्गदर्शन करुन त्यांचे समस्याचे निरसन करणे . | |
5 | 03 | कु. प्रमिला बचुटे | रमाई आवास योजना संपुर्ण कामकाज ,रबरी आवास योजना संपूर्ण कामकाज,पारधी आवास योजना ,पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अनुदान योजना ,संपूर्ण कामकाज करणे,केद्र व राज्या योजना तांत्रिक पत्रव्यवहार करणे, संबंधित योजना ,आयुक्त तपासणी मधील मुददयांचे काम पाहणे ,घरकुलासंबंधित सर्व व्हीसीस उपस्थित राहणे .घरकुल संबंधित सभेचे इतिवृत करणे.संबंधित योजनाअंतर्गत तक्रार अर्जाबाबत पत्रव्यवहार करणे .ग्रामीण गृह निर्माण अभियंता व ऑपरेटर यांचे संपूर्ण आस्थापना ,दिशा समिती नियामंक मंडळ ,कार्यकारी समिती सभेचे सर्व कामकाज करणे व नियंत्रण करणे ,सर्व सभा कामकाज ,आपले सरकार पोर्टल तक्रारी ,सीपी ग्राम पोर्टल प्रकरणे . | |
6 | 04 | श्रीम. पंकजा जवळेकर | आवक ,जावक बारनिशी विभाग, तक्रार प्रकरणे,महाआवास राज्या स्तरीय पुरस्कार वितरण बाबत कामकाज करुन नस्ती तयार करणे ,प्रधानमंत्री आवास येाजनांचे संपूर्ण कामकाज ,घरकुल वाळु बाबत कामकाज ,यशवंतराव चव्हाण मुक्ता वसाहत योजना ,ईमेल प्राप्ता व पाठविणेबाबतचे कामकाज . |