बंद

    जिल्हा जलसंधारण विभाग

     

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री.एस.एस.पारसे

    जिल्हा जलसंधारण अधिकारी (प्र.)

    जिल्हा परिषद,सोलापूर

    Sanjay parase 0217-2727408 9881325077
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री.ना.सि.लाड

    सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी

    जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार व सुचनानुसार सर्व कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण

    श्री.चेळेकर सु..

     (कनिष्ठ प्रशासन अधिकारी)

    कार्यालयीन प्रशासकिय व आस्थापना विषयक सर्व कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षण
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री. बनसोडे .रा. वरिष्ठ सहाय्यक
    • कार्यकारी अभियंता व उप अभियंता यांचे आस्थापना विषयक सर्व कामकाज सेवानिवृत्ती विषयक सर्व कामकाज रजा, दैनंदिनी, भ.नि.नि. वैद्यकीय देयके मंजूरी विषयक सर्व कामकाज, सर्व प्रकारचे लेखापरिक्षण विषयक पत्रव्यवहार व त्या अनुषंगाने सर्व कामकाज.
    • चौकशी विषयक सर्व कामकाज
    2 श्री.भेंडी .चं. कनिष्ठ सहाय्यक
    • उप अभियंता, कार्यकारी अभियंता व कार्यालयीन कर्मचा-यांचे वेतन देयके तयार करणे , भ.नि.नि. देयके तयार करणे , आयकर कपातीचे चेक भरणे .
    • कार्यालयीन कर्मचा-यांची आस्थापना विषयक सर्व कामकाज सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे, गटविमा, भ.नि.नि.प्रस्ताव , वैद्यकिय देयक प्रकरणे तयार करणे मंजुरीसाठी सादर करणे ,रजा मंजूरी व सेवापुस्तके हाताळणे व अदयावत करणे .
    • विभागाकडील तांत्रिक कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती विषयक सर्व कामकाज, भ.नि.नि.प्रकरणे, दैनंदिनी, गटविमा, मंजूर करणे, तांत्रिक कर्मचा-यांचे सर्व सेवाविषयक कामकाज.
    • वेतन देयके एकत्रीत करणे व कोषागार कार्यालयास देयके सादर करणे .
    • जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा.
    • देयकावर बजेट टाकून देयके अर्थ विभागास सादर करणे .
    • विभागाकडील आस्थापना व योजना विषयक अंदाजपत्रक तयार करणे अनुदान मागणी करणे व अनुदान वितरण करणे , खर्चाची माहिती सादर करणे खर्चावर नियंत्रण ठेवणे .
    • ऑनलाईन ताळमेळ.
    • उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.
    • माहिती अधिकार
    3 रिक्त कनिष्ठ सहाय्यक
    • निविदा मंजूरी विषयक सर्व कामकाज, ई निविंदा बाबतचे सर्व कामकाज,  ( कामांचे कार्यारंभ आदेशा पर्यंतचे )
    • विभागाकडील पा.त.मत्स्य व्यवसायासाठी ठेक्याने देणे बाबत सर्व कामकाज.
    • वाहन लॉग बुक व हिस्ट्री शिट
    4 श्री .राठोड .से. कनिष्ठ सहाय्यक
    • आवक जावक बारनिशी
    5 श्री. मुजावर .नौ. वाहन चालक
    • कार्यालय प्रमुखांचे वाहन चालविणे .
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री.नारायणकर गो.वा. सहाय्यक लेखाधिकारी
    • स्थानिक निधी, पं.रा.स., महालेखापाल, कडील व अंतर्गत लेखापरिक्षणास विभागाकडील रेकॉर्ड उपलब्ध करुन देणे, घेण्यात आलेल्या आक्षेपांची पूर्तता करणे व आक्षेप वगळून घेणे
    • मक्तेदारांचे देयके तपासून पारीत करणे
    • कोषागाराकडील देयके
    • निविदा मंजूर करुन घेणे
    • लेखाविषयक सर्व कामकाजावर व अंदाजपत्रकीय कामकाज संपूर्ण नियंत्रण ठेवणे,
    2 श्री.लंगोटे प्र.बि. वरिष्ठ सहाय्यक (लेखा )
    • तांत्रीक तपासणी करून प्राप्त देयकांची मंजूर निविदेप्रमाणे अंकगणीतीय तपासणी करून सर्व देयके पारित करणे साठी सादर करणे .
    • विकास कामांना मुदतवाढ देणे
    • मक्तेदारांचे विकास कामांचे अनामत, व्यपगत रकमा मक्तेदारांस परत करणे
    • खर्चाचे रजिष्टर ठेवणे
    • मक्तेदारांचे आयकर , विक्रीकर धनादेश बँकेत जमा करणे
    • मक्तेदारांचे आयकर दाखला , काम पूर्णत्वाचा दाखला देणे.
    • अग्रीमधन संबंधी सर्व कामकाज
    • कार्यालयीन स्टेशनरी व इतर साहित्य खरेदी करणे वाटप करणे व त्यांची देयके तयार करुन देणे.
    • आयुक्त कार्यालयाकडील तपासणी विषयक सर्व कामकाज.
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री. जमादार मो.र.

    जलसंधारण अधिकारी                

    ( शाखा अभियंता )

    प्रकल्प – 3

    विभागांतर्गत सर्व तालूक्यातील

    • को.प.बंधारे / सिमेंट बंधारे / पाझर तलाव / गांव तलाव या योजनांचे मूळ कामाचे / दुरुस्ती कामांचे अंदाजपत्रकांची व सुधारित अंदाजपत्रकांची तांत्रिक तपासणी करुन तांत्रिक मान्यतेसाठी सादर करणे
    • कामांचे देयकांची तात्रिक तपासणी करणे
    • मुळ प्रशासकिय मान्यता / सुधारित प्रशासकिय मान्यतेसाठी कामांचे प्रस्ताव सादर करणे
    • उपरोक्त तालुक्याचा अनुषांगिक सर्व पत्रव्यवहार.
    • जिल्हा वार्षिक योजना व मग्रारोहयो
    • कोर्ट केस.रेखाचित्र व भुसंपादनाचे कामावर नियंत्रण
    2 रिक्त  प्रकल्प – 1
    रिक्त  प्रकल्प – 2
    4 रिक्त प्रकल्प – 4
    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव पदनाम सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री.फुलनवार गं.. स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक
    • रेखाचित्र शाखेकडील सर्व कामकाज.
    • भुसंपादन शाखेचे सर्व कामकाज.
    • कोर्ट केस कामकाज .
    2 श्रीमती.थोटे प्र. स. स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक
    • रेखाचित्र शाखेकडील सर्व कामकाज
    3 रिक्त स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक
    4 रिक्त आरेखक
    5 रिक्त क.आरेखक

     

    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 05/09/2024 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )
    2 22/08/2024 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )