बंद

    बांधकाम विभाग १

     

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री.नरेंद्र मुरलीधर खराडे

    कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रं.1

    जिल्हा परिषद,सोलापूर

    kharade 0217-2722107 9307937032
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री. झेड. ए. शेख 

     (कनिष्ठ प्रशासन अधिकारी)

    बांधकाम विभाग क्रं.1 कडील प्रशासन विभागातील सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे,मा.कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रं.1 जि.प.सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

     

    श्री.एम. ए. मुल्ला 

    सहाय्य्‍क लेखाधिकारी

    बांधकाम विभाग क्रं.1 अंतर्गत लेखा विभागाअंतर्गत येणा-या सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे.ऑडीट विषयक कामकाज व मा.कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग क्रं.1 जि.प.सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 प्रकल्प शाखा

    श्रीम.यु.व्ही.भोसले

    (शाखा अभियंता)

    उपविभाग बांधकाम मोहोळ कडे नियुक्ती,प्रकल्प शाखेमधील मोहोळ तालुक्याकडील सर्व योजनेचे संपूर्ण अतिरिक्त कामकाज,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.

    2 प्रकल्प शाखा 3 व 4

    श्री.एस.आर.भडकवाड  

    (कनिष्ठ अभियंता)

    प्रकल्प शाखा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर कडील संपूर्ण कामकाज,सेस,शाळा दुरुस्ती,जनसुविधा,प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती,नागरी सुविधा इ.लेखाशिर्षाचे कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.

    3 प्रकल्प शाखा 2

    श्री..के.पताळे

    (कनिष्ठ अभियंता)

    प्रकल्प शाखा माढा कडील संपूर्ण कामकाज पाहणे प्रकल्प-2,मिटींग्स,गट ब 2515,पाडया वस्त्या,15 वा वित्त आयोग,अंगणवाडी देखभाल दुरुस्ती,पशुसंवर्धन इ.लेखाशिर्षाचे कामकाज,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    4 प्रकल्प शाखा 1

    श्री.एस.बी.कवाळे

    (कनिष्ठ अभियंता)

    प्रकल्प शाखा -3 बार्शी संपूर्ण कामकाज प्रकल्प -1,मुख्यालयातील बांधकाम विभाग क्रं.1 कडील कामे,लेखाशिर्षे 3054/5054 या योजनेचा पदभार इत्यादी कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.

    5 प्रकल्प शाखा सहायक

    श्री.व्ही.एम.बनसोडे

    (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक)

    प्रकल्प 3 ला सहायक,टेंडर,बीओक्यू,डीएससी मॅपींग,टी एस शाळा,अंगणवाडी लेखाशिर्षाचे कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    6 प्रकल्प शाखा सहायक

    श्री.एन.पी.नाईकनवरे

    (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक)

    प्रकल्प शाखा 1 ला सहायक,एमपीआर,मिटींग्स,पत्रव्यवहार,प्रकल्प शाखा उत्तर सोलापूर कडील संपूर्ण कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    7 प्रकल्प शाखा सहायक

    श्रीम.एस.डी.भोसले

    (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक)

    पाडकाम प्रस्ताव,सर्व बिले नोंदविणे,प्रकल 4 ला  सहायक,इस्टीमेट,टीएस करणे इत्यादी कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    8 यंत्रशाळा

    श्री..एम.निचळ

    (वरिष्ठ यांत्रिकी)

    यंत्रशाळेकडील सर्व कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    9 वीजतंत्री

    श्री.एस.एम.देवकर

    (वीजतंत्री)

    संपूर्ण जिल्हा परिषदेधील इलेक्ट्रीशनचे कामकाज ,वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 रेखाचित्र शाखा

    श्रीम.आर.बी.शिंदे

    (विस्तार अधिकारी सांख्यीकी)

    रस्ते विकास योजना 2001-21 रस्ते समाविष्ट करणे व रस्ते दर्जोन्नती करणे,ना हरकत दाखले देणे,अंतराचे दाखले देणे,घसारा काढणे,ओएफसी केबल टाकण्यास परवानगी देणे/पाईपलाईन परवानगी देणे,गाळा भाडे आकारणे व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    2 लेखा-1

    श्री.आर.आर.घुले

    (वरिष्ठ सहायक लेखा)

    सहा तालुक्याचे बिले तपासून पेमेंट काढणे,अनामत रक्कम परत करणेचे कामकाज पाहणे,आयकर/जीएसटी/रॉयल्टी वेळेवर भरणा करणे व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    3 लेखा

    श्री.एम.एस.शिंदे

    (वरिष्ठ सहायक लेखा)

    बांधकाम विभाग क्रं.2 कडे लेखाविषयक कामकाज पाहणेकामी नियुक्ती व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    4 लेखा

    श्री.जी.एस.वाघमारे

    (वरिष्ठ सहायक)

    उपविभाग बांधकाम उत्तर सोलापूर कडील लेखाविषयक कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    5 ग्रापं निविदा

    श्री.एस.आर.जाधव

    (वरिष्ठ सहायक)

    अक्कलकोट/उत्तर सोलापूर तालुक्याकडील ग्रापं निविदा,आयुक्त तपासणी,जाहीरात बिले,अग्रीम नोंदवही,यंत्रशाळा आस्थापना व  वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    6

    मा../

    चौकशी

    श्रीम.एफ.एन.शेख

    (वरिष्ठ सहायक)

    माहिती अधिकार,पं.रा.स.,हॉल वाटप,आपले सरकार पोर्टल,चौकशी कामकाज, व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    7 ई निविदा

    श्री.एम.डी.पतंगे

    (वरिष्ठ सहायक)

    अ.कोट/द.सोलापूर/उ.सोलापूर/बार्शी/मोहोळ कडील ई निविदा,मक्ता रदद कामकाज,काळया यादीत टाकणे कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    8 नोंदणी/पेन्शन

    श्री.आर.जी.सोडडी

    (वरिष्ठ सहायक)

    तांत्रिक/सीआरटी कर्मचा-यांचे से.नि.प्रकरणे/सुधारीत से.नि.प्रकरणे ,तांत्रिक/सीआरटी कर्मचा-यांचे नियमित भनिनि प्रकरणे मंजूर करणे,खुला नोंदणी,मजुर सहकारी संस्था नोंदणी कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    9 बजेट

    श्री.डी.पी.समदुर्ले

    (वरिष्ठ सहायक)

    सर्व प्राप्त देयकावर बजेट नमूद करणेचे कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    10 बजेट

    श्री.आर.एस.घोडके

    (वरिष्ठ सहायक)

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.सोलापूर कडे सेवा वर्ग व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    11 आस्था-1

    श्री.व्ही.एस.शहा

    (वरिष्ठ सहायक)

    तांत्रिक/सीआरटी कर्मचा-यांचे आस्थापना ,वैदयकीय देयके व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    12

    श्री.एम.एम.वाघमारे

    (कनिष्ठ सहायक)

    सामान्य प्रशासन विभाग क्रं.1 जि.प.सोलापूर कडील अभिलेख अधिकारी म्हणून कामकाज कामी सेवा वर्ग
    13 ग्रापं निविदा

    श्री.व्ही.सी.शेंडगे

    (कनिष्ठ सहायक)

    माढा तालुका ग्रामपंचायत निविदा,ई निविदा सहायक व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    14

    सुबेअ नोंदणी,

    समन्वय सभा

    श्री.पी.एम.डोईजोडे

    (कनिष्ठ सहायक)

    अ.कोट/द.सोलापूर/उ.सोलापूर/बार्शी/मोहोळ/कुर्डूवाडी कडील सुशिक्षीत बेरोजगार अभियंता नोंदणी कामकाज,साप्रवि कडील समन्वय सभा कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    15 ग्रापं निविदा

    श्रीम.एस..भुसारे

    (कनिष्ठ सहायक)

    द.सोलापूर/बार्शी/मोहोळ कडील ग्रामपंचायत निविदा व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    16 आस्था-2/धनपाल

    श्री.आर.बी.गुरव

    (कनिष्ठ सहायक)

    कार्यालय आस्थापना,धनपाल,मुदतवाढ,मुख्यालय जाहीर निविदा,कामवाटप इ.कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    17 आस्था

    श्री.पी.के.देवळे

    (कनिष्ठ सहायक)

    बांधकाम उपविभाग उत्तर सोलापूर कडील आस्थापना विषयक कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    18 बांधकाम समिती

    श्री.एस.एन.पवार

    (कनिष्ठ सहायक)

    बांधकाम समिती सभा,तांत्रिक/सीआरटी कर्मचा-यांचे अंतिम भनिनि/रजा रोखीकरण/गटविमा प्रस्ताव ,अधिकारी/कर्मचारी यांची मासिक दैनंदिन मंजूरी,1 ते 33 आस्थापनाविषयक माहिती कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    19 बारनिशी

    श्री..एस.होटकर

    (कनिष्ठ सहायक)

    आवक/जावक कामकाज,भांडार कामकाज,गोपनीय अहवाल कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.
    20 सुबेअ नोंदणी/कोर्ट केस

    श्री.एम.एस.जोगदंड

    (कनिष्ठ सहायक)

    मंगळवेढा/पंढरपूर/सांगोला/करमाळा/माळशिरस कडील सुशिक्षीत बेरोजगार अभियंता नोंदणी कामकाज,कोर्ट केस कामकाज व वरिष्ठांनी वेळोवेळी सुचविलेली कामे इ.

     

    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 05/09/2024 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )
    2 22/08/2024 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )