बंद

    वित्त विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्रीमती. मिनाक्षी ठोके (वाकडे)

    मुख्य लेखा व  वित्त अधिकारी (व)

    जिल्हा परिषद,सोलापूर

    Minakshi Thoke(Wakde)

     

    0217-2726546

     

    7387033278

    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    श्रीम.आर.एस.रोकडे लेखाधिकारी -1
    श्री.सी.टी.पाटील लेखाधिकारी -2

     

    .क्रं कर्मचाऱ्यांचे नाव कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 श्री.एच.टी.म्हेत्रस,  सहाय्यक लेखाधिकारी

    1.अंतर्गत लेखा परिक्षण विभाग व वेतन पडताळणी संपूर्ण पर्यवेक्षकीय कामकाज,

    2.कृषि विभाग, पशुसंवर्धन, ग्रामपंचायत विभागाकडील प्रस्ताव मंजूरी अभिप्राय व देयके संनियंत्रण

    श्री.डी.एस.घोडके सहाय्यक लेखाधिकारी

    1.आस्थापना व अंदाजपत्रकशाखेचे संपूर्ण पर्यवेक्षकीय कामकाज,

    2.ग्रामिण पाणी पुरवठा, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागाकडील प्रस्ताव मंजूरी अभिप्राय व देयके संनियंत्रण

    3.श्री.खेलबुडे, क.ले.अ.यांचेकडील वेतन पडताळणीचे संनियंत्रणाचे कामकाज

    3 श्री.वाय.एन.कटकधोंड, सहाय्यक लेखाधिकारी

    1.बांधकाम विभाग-2, शिक्षण,वित्त आयोग (सर्व) प्रस्ताव मंजूरी अभिप्राय व देयके संनियंत्रण,

    2.जिल्हा निधी रोजकिर्द, वित्त आयोग (सर्व) रोजकिर्द संनियंत्रण,

    संकलन शाखा संनियंत्रण

    3.राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत प्रस्ताव मंजूरीचे कामकाज

    4 श्री.एन.के.मठपती सहाय्यक लेखाधिकारी

    1.बांधकाम विभाग-1 व लघुपाटबंधारे  विभागाकडील प्रस्ताव मंजूरी अभिप्राय व देयके संनियंत्रण व जि.प.सेस रोजकिर्द संनियंत्रण कामकाज

    2.अनामत,ठेवी व गुंतवणूक शाखेचे संनियंत्र णकामकाज

    5 श्रीम.ए.ए. सातपुते, सहाय्यक लेखाधिकारी

    1.भविष्‍य निर्वाह निधी आणि वैद्यकिय (शिक्षक संवर्ग) शाखेचे  संपूर्ण संनियंत्रणाचे कामकाज

    2.गटविमा शाखेचे संनियंत्रण,

    3.एन.पी.एस व वैद्यकिय शाखेचे संनियंत्राणाचे कामकाज

    6 श्रीम. एस.जी. काळे, कनिष्ठ लेखाधिकारी

    1.निवृत्ती वेतन प्रस्तावाचे संनियंत्रणाचे कामकाज

    2.अर्थ विभागाकडील अभिलेख वर्गीकरण पूर्ण करुन घेणे

    7 श्री.एल.के.झिपरे, कनिष्ठ लेखाधिकारी

    1.अंदाजपत्रक शाखेचे (MTR-44) देयके, VPDA रोजकीर्द सनियंत्रण, जि.प.सेस अंदाजपत्रकाचे कामकाज

    2.NPS शाखेचे सनियंत्रणाचे कामकाज

    3.संकलन शाखेचे सनियंत्रणाचे कामकाज

    4.साप्रवि-1 व अ प्रशासन प्रस्तव मंजुरी व देयके सनियंत्रणाचे कामकाज

    5.अभिकरण योजना रोजकीर्द संनियंत्रणाचे कामकाज.

    8 श्री.ए.यु.खेलबुडे कनिष्ठ लेखाधिकारी

    1.अंतर्गत लेखा परिक्षण शाखेकडील संपूर्ण कामकाज

    2.वेतन पडताळणीचे कामकाज

    3.आग्रीम देयके संनियंत्रणाचे कामकाज

    4.(अभिकरण,सेस,जिल्हा निधी व देखभाल दुरुस्ती वगळुन) इतर सर्व रोजकिर्द संनियंत्रणाचे कामकाज

    9 श्री.जे.एस.शेख, कनिष्ठ लेखाधिकारी

    1.वैद्यकिय देयक शाखा संनियंत्रणाचे कामकाज

    2.एन.पी.एस शाखेकडील संनियंत्रणाचे कामकाज

    3.भांडार शाखेकडील संनियंत्रणाचे कामकाज

    10 श्री.एम.व्ही.भोसले, कनिष्ठ लेखाधिकारी

    1.भविष्य निर्वाह निधी शाखेचे संनियंत्रण

    2.गट विमा शाखेचे संनियंत्रण

    3.आवक जावक शाखा संनियंत्रणाचे कामकाज

    11 श्रीम.एन.एन.मिठ्ठा, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
    1. शिक्षण विभाग, कृषि विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, सामान्य प्रशासन विभाग क्र. 2, बांधकाम विभाग क्र.1 व 2, या विभागांचे नियमित सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव तपासणी करुन मंजूर करणे व निवृत्ती वेतन प्रदान आदेश बजावणे

    2. पशुसंवर्धन विभाग, अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभाग क्र.1, लघुपाटबंधारे, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या विभागांचे सुधारित सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव तपासणी करुन मंजूर करणे आणि निवृत्ती वेतन प्रदान आदेश बजावणे.

    12 श्री.एस.बी.खराडे, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) अनामत शाखेचे संपूर्ण कामकाज
    13 श्री.व्ही.बी.पसपुले, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.संकलन शाखेचे संपूर्ण कामकाज.

    2.गटाकडून मासिक लेखे स्विकारणे व एकत्रित मासिक लेखा तयार करणे व त्या संबंधीच्या नोंदी नमुना नं. 13, 14, 19, 20 मध्ये घेणे.

    3.मासिक ववार्षिक लेख्यांची तपासणी करून त्यामध्ये दिसून आलेल्या त्रुटी पुर्ततेसाठी गटविकास अधिकारी यांना तात्काळ कळविणे व दुरूस्ती करून घेणे.

    4.मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी (व) यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे, कनिष्ठ लेखाधिकारी यांनी तपासून दिलेल्या मासिक लेख्यातील त्रुटी बाबत पत्रव्यवहार करणे.

    5.या संबंधातील जमेचे व खर्चाचे नमुना नं. 19, 20 व 21 अद्यावत करणे व नमुना नं. 13 व 14 चे नमुना नं. 90 व 7 बरोबर ताळमेळ घेणे.

    6.अनुदान निर्धारण स्थानिक निधी लेखा, आयुक्त कार्यालय तसेच शासनाकडील माहिती विर्षिक लेख्यावरून अनुदान व खर्चाची माहिती संगणकृत तयार करणे.

    लेखा शाखेकडील व शासनाकडील अनुषांगित पत्रव्यवहार करणे.

    14 श्री.बी.एस.बोरकर, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.कर्मचारी संवर्गाचे वैद्यकीय प्रकरणे मंजुरीचे कामकाज.

    2.(शिक्षण संवर्ग) बार्शी, करमाळा, अक्कलकोट तालुक्यांचे वैद्यकीय प्रकरणे मंजुरीचे कामकाज.

    15 श्री.जे.जी.करंडे वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
    1. 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोगाकडील संपूर्ण कामकाज
    2. जि.प. सेस नमुना नं 13 चे संपूर्ण कामकाज

    3 पशुसंवर्धन,ग्रा.पा.पु व शिक्षण विभागाचे देयक कडील लेखा परिक्षणाचे कामकाज

    16 श्री.आर.बी.हब्बू, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.हस्तांतर योजना, खाजदार निधी (सर्व), वित्त आयोग (सर्व) व घसारा निधी रोजकिर्द.

    2.धनादेश पुस्तक साठा नोंदवही त्यांच्या नोंदी घेणे व नमुना नं. 1 ठेवणे.

    3.नमुना नं. 11 व 17 अद्यावत ठेवणे.

    4.दैनंदिनी बँक स्क्रोल (Scroll) आणणे (चलनासह)

    5.नमुना नं. 7 नोंदवीलेली चलन व प्रमाणके दरमहा लेखा परिक्षकाला देणे.

    6.बँक ताळमेळ दरमहा अद्यावत करणे व न वटलेले धनादेश बाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करणे.

    17 श्री.डी.एम. म्हेत्रे, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.आस्थापना-3 शाखेचे संपूर्ण कामकाज (अधिकारी आस्थापना)

    2.शासनास सादर करावयाचे प्रत्येक माहितीचे संकलन करून पाठविणे.

    3.जमा वार्षिक लेखा तयार करणे व वार्षिक लेखा सोबतची विवरणपत्र करणे.

    4.अखर्चित रक्कम शासन सदरी भरणा करणे नस्ती बाबत मदत करणे

    5.खातेप्रमुखांकडील कर्मचाऱ्यांना जमा खर्चाचे ताळमेळ घणेस सहकार्य करणे.

    6.खासदार, अभिकरण योजनेतील सर्व खात्यांचे व लपा विभागाचे देयक स्विकारणे व पारित करणे.

    7.अभिकरण योजनेसंबधि संपूर्ण कामकाज.

    18 श्री.व्ही.एस.मसलकर, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) बांधकाम विभाग-1, समाजकल्याण, साप्रवि-1 व अप्रशासन विभागाचे लेखा परिक्षणाचे कामकाज.
    19 श्री.यु.डी.खंडागळे वरिष्ठ सहाय्यक (लेखा) बांधकाम विभाग-2, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य, कृषी व अर्थ विभागाचे लेखा परिक्षणाचे कामकाज. गुंतवणुक व जिल्हा निधी नमुना नं.13 नोंदवही चे कामकाज.
    20 श्री.जी.के.टाले, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 1.अंतर्गत लखा परिक्षण शाखेकडील सर्व पत्रव्यवहार.
    2.स्थानिक निधी लेखापरिक्षणाचे प्रलंबित परिच्छेदांचा निपटारा करण्याचे कँम्प आयोजित करणे.
    3.मासिक प्रगती अहवाल तयार करणे व मासिक मुल्यांकन बाबतची माहिती सा.प्र.वि-1/सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे.
    4.मार्च अखेर प्रलंबित परिच्छेद खातेप्रमुख/पंचायत समिती कडून पडताळणी करून घेणे.
    5.प्रत्येक वित्तीय वर्षाच्या सुरवातीला प्रलंबित परिच्छेदांचे उद्दीष्ठ वाटप करणे.
    5.वेतन पडताळणी शाखेकडील कामकाज.
    21 श्री.पी.पी.काशीद, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) 1.गट विमा शाखा शिक्षक व कर्मचारी प्रस्ताव मंजूर करणे.
    2.आदाता नोंदणी करून मान्यतेसाठी कोषागार कार्यालयाकडे सादर करणे.
    3.BDS काढून देयक कोषागार कार्यालयात सादर करणे.
    4.देयकास CMP मिळाली बाबतचा स्क्रोल (Scroll) प्राप्त झाल्यानंतर मुळ सेवा पुस्तक संबंधित कार्यालयाकडे परत पाठवणे.
    22 श्री.ए.ए.कंजेरी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.भ.नि.नि.शाखेकडील कामकाज

    सर्व विभागाचे व तालुक्याचे भविष्य निर्वाह निधीचे चलन स्वीकारुन रजिस्टरला नोंद घेणे, भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र देणे व पत्र व्यवहार करणे, सर्व आंतरजिल्हा बदलीने प्राप्त धनादेश स्विकारुन बाँकेत चलन भरणाकरणे.

    2.तसलमात शाखेचे व घसारा निधी रोजकीर्दचे संपूर्ण कामकाज

    23 श्री.एस.एस.पुकाळे, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.भविष्य निर्वाह निधी शाखेकडील धनपालाचे संपूर्ण कामकाज.

    2.भविष्य निर्वाह निधी परतावा/नापरतावा/अंतिम देयक सर्व विभाग.

    24 श्री. पी सी रणदिवे वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.जि.प.सेस, अभिकरण,ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल दुरूस्ती रोजकिर्द कामकाज.

    2.धनादेश पुस्तक साठा नोंदवही त्याच्या नोंदी घेणे नमुना नं. 1 ठेवणे. रोजकिर्द नमुना नं.4 ठेवणे.

    3.नमुना नं.11 वा 7 अद्यावत ठेवणे.

    4.दैंनदिनी बँक स्क्रोल आणणे (चलनासह)

    5.नमुना नं.7 नोंदविलेले चलन व प्रमाणके दरमहा लेखा परिक्षकाला देणे.

    6.बँक ताळमेळ दरमहा अद्यावत करणे न वटलेल्या धनादेश बाबत नियमाप्रमाणे आवश्यक कार्यवाही करणे.

    7.अर्थ समिती कामकाज व अटल भूजल योजना रोजकिर्द.

    25 श्री.एस.एस.घोडके
    1. पशुसंवर्धन विभाग, अर्थ विभाग, सामान्य प्रशासन विभाग क्र.1, लघुपाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या विभागांचे नियमित सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव तपासणी करुन मंजूर करणे व निवृत्ती वेतन प्रदान आदेश बजावणे

    2. कृषि विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, सामान्य प्रशासन विभाग क्र. 2, बांधकाम विभाग क्र.1 व 2,या विभागांचे सुधारित सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव तपासणी करुन मंजूर करणे आणि निवृत्ती वेतन प्रदान आदेश बजावणे.

    26 श्रीम.एस.एम.महामुरे कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.लेखा संवर्गातील कर्मचारी यांचे नेमणुका, पदोन्नत्ती, बदल्या, गोपनिय अहवाल, विभागीय जेष्ठता यादी.

    2.गोपनिय अहवाल ठेवणे. बिंदूनामावली नोंदवही अद्यावत ठेवणे.

    3.लेखा संवर्ग कर्मचारी स्थायीत्वाचा लाभ देणे.

    4.55 वर्षे पूर्ण कर्मचारी पुनर्विलोकन करणे.

    6.आस्थापना विषयक बाबी सा.प्र.वि-1 कडे अहवाल सादर करणे.

    7.जिल्हा परिषद आस्थापनेतील सर्व मंजूर पदाचे आस्थापना सुचीस स्थायी समितीची मंजूरी.

    8.सहाय्यक लेखाधिकारी सभेचे नियोजन/इतिवृत्त तयार करून निर्गमित करणे.

    27 श्रीम.केकडे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) शिक्षक संवर्गाचे वैद्यकिय प्रकरणे मंजूरीचे कामकाज(बार्शी, अक्कलकोट व करमाळा वगळुन बाकीचे सर्व तालुके)
    28 श्री.व्ही.एस.आदलिंग कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.अर्थ संकल्प शाखेचे सर्व नियतकालिका संबंधीचे कामकाज नोंदवह्या ठेवणे नियतकालिके मासिक पाक्षीक/साप्ताहीक मासिक सादर करणे.

    2.सर्व शासकीय पत्रव्यवहार अनुदन निर्धारणाच्या संबंधीत व इतर पत्रव्यवहार करणे.

    3.अर्थ संकल्पीय शाखेकडील माहितीच्या अधिकाराखालील कामाचा निपटारा करणे.

    4.सर्व शासकीय अनुदानाचे विभागाकडून प्राप्त देयके घेणे व कोषागारात सादर करणे.

    5.BDS संबंधात संचिकावर अभिप्राय देवून कनिष्ठ लेखाधिकारी यांचेकडे सादर करणे दररोज BDS काढून कनिष्ठ लेखाधिकारी यांचेकडे देणे.

    6.प्राप्त सर्व अनुदानाच्या नोंदी नमुना नं.90 मध्ये लेखाशिर्ष अपलेखाशिर्षानिहाय घेणे.

    7.ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाने मंजूर केलेल्या अनुदानाची महालेखाकार कार्यालयाकडील ताळमेळ घेणे व मा आयुक्त यांना अहवाल सादर करणे. त्याच प्रमाणे महालेखाकार कार्यालयाकडे ताळमेळ घेण्याकरीता विभागास कळविणे.

    8.कोषागारातील प्राप्त धनादेशाचे लेखा शिर्षनिहाय चलन तयार करून सहाय्यक लेखाधिकारी यांची स्वाक्षरी घेवून संबंधीत रोखलापाकडे भरणा करण्यासाठी हस्तांतर करणे.

    29 श्रीम.पी.पी.कांबळे   कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

    कार्यालयीन आस्थापना

    1.अर्थ विभागातील कर्मचारी यांची सेवपुस्तकामध्ये सर्व नोंदी घेवून अद्यावत करणे, वेतन देयक तयार करणे, भविष्य निर्वाह निधी, गट विमा, वैद्यकीय प्रतिपूर्ती, रजा रोखीकरण प्रकरणे मंजुरीसाठी सादर करणे. किरकोळ रजेसह सर्व रजेच्या नोंदी घेणे. जामीन कदबे घेणे व नोंदवही अद्यावत ठेवणे.

    2.लेखा कर्मचाऱ्यांचे से.नि.वेतन, भविष्य निर्वाह निधी, गट विमा, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रकरणे व इतर सर्व लाभाची प्रकरणे मंजूरीस्तव सादर करणे.

    3.लेखासंवर्गातील कर्मचाऱ्यांच्या परिक्षा संबधीचे आवेदनपत्र मागविणे व समक्ष अधिकाऱ्याकडे सादर करणे.

    4.अर्थ विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांच्या विषयक नियत कालीका अद्यावत ठेवणे नियतकालीकांची माहिती समक्ष अधिकाऱ्याकडे सादर करणे.

    5.वित्त विभागाकडील  आस्थापना विषयक लेखा आक्षेप/ स्थानिक निधी/पंचायत राज समिती पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेद व महालेखाकार परिच्छेद अनुपालन तयार करणे.

    6.प्रशासन अहवालाची वित्त विभागातील शाखेकडून माहिती संकलन करणे व एकत्रीत करून माहिती सा.प्र.वि-1 कडे सादर करणे.

    मा.आयुक्त यांचेकडील आस्थापना विषयक समेची माहिती मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे समन्वय सभेची आस्थापना विषयक माहिती व सा.प्र.वि-1कडील कक्ष अधिकारी यांचे बैठकीची माहिती संकलीत करून सादर करणे.

    30 श्री.सी एस घाडगे कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
    1. जिल्‍हा परिषद सर्व कर्मचारी वर्गाचे (शिक्षक संवर्ग वगळून) DCPS/NPS बाबत संपूर्ण कामकाज

    2. ZPFMS कडील संपूर्ण कामकाज

    31 श्री.ए.टी.बिच्चल, कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

    1.अंतिम भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव व ठेव संलग्न विमा योजना मंजूर करणे.

    2.ठेव संलग्न प्रस्ताव देयके मंजूरीस्तव स्वाक्षरीस सादर करणे.

    3.सर्व अंतरजिल्हा बदली प्राप्त धनादेश स्वीकारणे व जमा करणे.

    1. ठेव संलग्न विमा योजनेचे शासनाकडे विहित वेळेत अर्थ संकल्प सादर करणे.

    5.भांडार शाखेचे संपूर्ण कामकाज

    6.महिला व बालकल्याण विभागाकडील देयके तपासणे व खर्च नोंदवही कामकाज

    32 श्रीम.एस.ए.गायकवाड कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
    • बारनशी शाखेकडील आवक-जावक नस्ती विषयक कामकाज व तात्पुरता

    आवक नोंदवही ठेवणे.

    शासन संदर्भ, आयुक्त संदर्भ, मा.मु.का.अ. संदर्भ तारांकित प्रश्न मा.अध्यक्ष संदर्भ, मा.लोक संदर्भ, मा.खासदार संदर्भ, मा.आमदार संदर्भ, मा.पदाधिकारी यांच्या नोंद वह्या ठेवणे. प्रलंबित संदर्भाचा पाठपुरावा करणे.

    विभागाकडून प्राप्त प्रशासकिय मान्यता निविदा मंजुरी प्रस्ताव संचिका स.ले.अ. यांचेकडे देणे.स.ले.अ. निहाय नोंदवही ठेवणे गोषवारा काढून प्रमाणित करून नोंदी घेणे. मा.मु.का.अ. व मा.अति.मु.का.अ. खाते प्रमुख निहाय जावक नोंदवह्या ठेवणे. पोस्टाच्या तिकिट नमुना A व B अद्यावत करणे.

    इ-मेल तपासून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे व अहवाल सादर करणे व माहिती अधिकार पत्रांचा पाठपूरावा करणे व अहवाल सादर करणे.

    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 नागरिकाची सनद प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )