बंद

    भूतकाळ जि प भरती

    भूतकाळ फिल्टर करा जि प भरती
    जि प भरती
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    37 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पद भरती बाबत.

    कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पद भरती बाबत.

    12/06/2026 16/06/2026 पहा (221 KB)
    38 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2026-27 कार्डिओलॉजिस्ट पदभरती (Cardiologist Post)

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 2026-27 कार्डिओलॉजिस्ट पदभरती (Cardiologist Post)

    01/07/2026 08/07/2026 पहा (3 MB)
    39 जल जीवन मिशन अंतर्गत – तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळ बाहयस्त यंत्रणेमार्फत घेणेबाबत

    जल जीवन मिशन अंतर्गत घेतल्या जाणा-या पाणी पुरवठा योजनाच्या कामाचे सनियंत्रण करणेकरिता जिल्हा व विभागीय स्तरावर मिशन कालावधी पुरती अतिरिक्त तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळ बाहयस्त यंत्रणेमार्फत घेणेबाबत

    10/07/2026 14/07/2026 पहा (1 MB)
    40 जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथील कार्डियाक कॅथलॅब युनिटकरिता आवश्यक असलेली कार्डियाक कॅथलॅब टेक्निशियन (०२ पदे) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर भरणेकामी

    जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथील कार्डियाक कॅथलॅब युनिटकरिता आवश्यक असलेली कार्डियाक कॅथलॅब टेक्निशियन (०२ पदे) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मानधन तत्त्वावर भरणेकामी

    16/07/2026 24/07/2026 पहा (2 MB)
    41 उमेद अभियान सोलापूर अंतर्गत IFC प्रकल्पाची भरती जाहिरात

    उमेद अभियान सोलापूर अंतर्गत IFC प्रकल्पाची भरती जाहिरात

    28/07/2026 07/08/2026 पहा (1 MB)
    42 सीएमओ (CMO) थेट मुलाखत

    सीएमओ (CMO) थेट मुलाखत (दिनांक – १८.०८.२०२६, वेळ – सकाळी ११:०० वाजता, अर्ज उपलब्ध – १४.०८.२०२६ ते १७.०८.२०२६)

    14/08/2026 18/08/2026 पहा (430 KB)
    43 तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरती जाहिरात – जिल्हा रुग्णालय, सोलापूर

    तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदभरती जाहिरात – जिल्हा रुग्णालय, सोलापूर

    18/08/2026 20/08/2026 पहा (3 MB)