जननी सुरक्षा योजना (JSY)
ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) राबवली जाणारी केंद्र पुरस्कृत योजना आहे. याचा मुख्य उद्देश गरोदर स्त्रियांना रुग्णालयात प्रसूतीसाठी प्रोत्साहित करून माता मृत्यू दर (MMR) आणि अर्भक मृत्यू दर (IMR) कमी करणे हा आहे.
लाभार्थी:
माता मृत्यू दर (MMR) आणि अर्भक मृत्यू दर कमी करणे हा आहे.
फायदे:
(थेट बँक खात्यात - DBT): रुग्णालयात (संस्थात्मक) प्रसूती झाल्यावर खालीलप्रमाणे रोख मदत दिली जाते: 1.ग्रामीण भाग: ₹ ७००/- 2.शहरी भाग: ₹ ६००/- 3.घरी प्रसूती (केवळ BPL असल्यास): ₹ ५००/- (गरिबीमुळे घरी प्रसूती झाल्यास देखभालीसाठी).
अर्ज कसा करावा
(थेट बँक खात्यात – DBT): रुग्णालयात (संस्थात्मक) प्रसूती झाल्यावर खालीलप्रमाणे रोख मदत दिली जाते: