बंद

    महिला व बालकल्याण विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री.प्रसाद मिरकळे

    जिल्हा कार्यक्रम अधिकारी 

    जिल्हा परिषद,सोलापूर

    Prasad Mirkale

     

     

    02172726538

     

     

    8275265471
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री.प्रताप रुपनर

    (सहाय्यक प्रशासन अधिकारी )

    महिला व बाल कल्याण विभागाकडील कार्यासनांचे कामकाज पाहणे / नियंत्रण ठेवणे. व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) जि.प. सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे

    श्री. शिवानंद मगे

    (कनिष्ठ प्रशासन अधिकारी )

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागकडील कामकाज पहाणे / नियंत्रण ठेवणे.  व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) जि.प. सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 1 श्री. श्रीकांत महेरकर  वि.अ.(सां) सांख्यिकी विषयक सर्व कामकाज,पूरक पोषण आहार ,  कुपोषण निर्मुलन विषयक सर्व कामकाज, अंगणवाडी इमारत बांधकाम,      नवीन अंगणवाडी सुरु करणे , अंगणवाडी स्थानबदल / नावबदल करणे ,PFMS विषयक सर्व कामकाज , पोषण अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ विषयक सर्व कामकाज ,मा आयुक्त कार्यालयाकडील  निधी आहरण व वितरण , जिल्हा वार्षिक् योजना नाविण्यपूर्ण योजना विषयक सर्व कामकाज, अल्पसंख्यांक कल्याणविषयक कामकाज , ऑनलाईन रिकन्सीलेशन व ताळमेळ विषयक कामकाज, अंगणवाडी पेयजल व शौचालय विषयक सर्व कामकाज व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) जि.प. सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
    2 2 श्री. पी.के.पांचाळ (व.सहा लेखा) महिला व बाल कल्याण विभागकडील लेखा विषयक कामकाज करणे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) जि.प. सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
    3 3 श्रीम. आर.आर. प्रथमशेटटी (कनि.सहा.) वर्ग 1 व वर्ग 2 अधिकारी आस्थापना, आवक – जावक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आस्थापना विषयक कामकाज, भाडार, लेक लाडकी योजना जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) जि.प. सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
    4 4 श्री.एस.ए.देशमुख (कनि.सहा.) महिला व बाल कल्याण समिती सभा कामकाज, जिल्हा परिषद सेस योजना कामकाज, विशेष घटक योजना कामकाज, कार्यालयीन कर्मचारी आस्थापना, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची जिल्ह स्तरीय आस्थापना विषयक कामकाज जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) जि.प. सोलापूर यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे
    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कामांची छायाचित्रे प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )