समाजकल्याण विभाग
कार्यालय प्रमुखाचे नाव | पदनाम | फोटो (छायाचित्र) | कार्यालय दुरध्वनी | भ्रमणध्वनी क्रं. |
---|---|---|---|---|
श्रीमती. सुलोचना सोनवणे |
जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद,सोलापूर |
![]() |
02172722557
|
9594961619 |
कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज |
---|---|
श्री. सचिन सोनकांबळे कनिष्ठ प्रशासन अधिकारी |
कार्यालयातील सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे. सर्व प्रशासकीय बाबीं नियंत्रण ठेवणे. जन माहिती अधिकाऱ्यांचे कर्तव्य पार पाडणे. |
श्री. भूषण काळे सहाय्यक लेखाधिकारी |
१. सर्व योजनांचे आर्थिक बाबींवर देखरेख करणे २. स्थानिक निधी लेखा परिक्षण ३. पीआरसी, मासिक खर्च अहवाल तयार करणे. ४. अंदाजपत्रक तयार करणे. ५ महालेखापल ताळमेळ ऑडीट परिच्छेदाचे अनुपालन व संकलन करणे. ६ प्राप्त निधी व खर्च यावर नियंत्रण ठेवणे. |
अ.क्रं | कार्यासन क्रमांक | कर्मचाऱ्यांचे नाव | सोपविणेत आलेले कामकाज | |
---|---|---|---|---|
1 | दिव्यांग |
श्री. शशिकांत ढेकळे, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) यांचेकडे दिव्यांग विभागाचा अतिरिक्त पदभार |
दिव्यांग विभागाचे संपूर्ण कामकाज १ दिव्यांग शाळांना भेटी देणे २ दिव्यांग कल्याण योजना. ३ दिव्यांग शाळांना मानधन मंजूर करणे. ४ दिव्यांग शाळेच्या शिक्षकांचे वेतन मंजूर करणे. ५ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व कृत्रिम अवयव टेप रेकॉर्ड इत्यादी साहित्य पुरवठा करणे. ६ दिव्यांग बीजभांडवल प्रस्ताव मान्यता देणे. ७ दिव्यांगांना स्टॅल व घरकुल देणे. ८ दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा. ९ दिव्यांग-अव्यंग विवाह अनुदान देणे. | |
2 | २०% व शिष्यवृत्ती |
श्रीमती. स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी (पं./स.क.) |
१. जि.प.सेस २०% मा.व.कल्याणकारी योजना २. ५% दिव्यांग कल्याण कार्यकारी योजना व सर्व प्रकारणचे योजना ३. विषय समितीसभा,स्थायी, आम,जि.प.सर्वसाधारण,पं.स.समितीकडील मासिक सभेचे संकल्न करणे. ४. इयत्ता ५ वी ते ७ वी २. इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इत्यादी कामकाज ५ गुणवत्ता शिष्यवृत्ती कामकाज मंजूर करण्याचे कामकाज करणे. ६. इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी / परिक्षा फी इत्यादी कामकाज करणे. ७.गृहनिमार्ण संस्था ८.वृध्दाश्रम योजना ९.व्यसनमुक्ती योजना १०.७%वनमहसूल अनुदान योजना ११.वृध्द कलावंत मानधन कामकाज १२. मागासवर्गीय कक्ष कामकाज करणे. | |
3 | दलित वस्ती |
श्री. मनोज म्हेत्रे, विस्तार अधिकारी (कृषि) |
१.सर्व तालुक्यांचे संपूर्ण कामकाज दलित वस्ती सुधार योजना (अनु. जाती नवबौध्द घटकांचा विकास करणे) तांडा वस्ती सुधार योजना. २. १०% ( अनु. जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे) ३. जयंती व उत्सव कार्यक्रमाचे नियोजनाचे कामकाज करणे. | |
4 | वसतीगृह |
श्री. बसवराज भंडारकवठे, वरिष्ठ लिपीक |
१. अनु. वस्तीगृहाचा संपूर्ण कामकाज. २. न्यायालयीन प्रकरणे कामकाज करणे. ३. अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना ४. इयत्ता ९ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे कामकाज करणे. | |
5 | वेतन व भांडार |
श्री. शशिकांत ढेकळे, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) |
१ धनपालाचे कामकाज पगार बील करणे २. कार्यालयीन भांडार लेखाचे रोजकर्द करणे ३. चलन बँकेत भरणे ४. आयकर विविरणपत्र प्रवास भत्ते बील करणे ५.सर्व लेखा विषय जमाखर्चाचे नमुना नोंदवही अद्यावत ठेवणे व लेखा विषयक इतर कामकाज करणे. ६. कार्यालयीन भांडारचे कामकाज करणे. ७. आपले सरकार पोर्टल कामकाज करणे. ८. श्रीमती. लक्ष्मीबाई पाटील (यशवंतनगर) येथील वसतीगृहाचे कामकाज करणे. ९. आंतरजातीय विवाह योजना | |
6 | आस्थापना |
श्रीमती. शशिकला सुतार, कनिष्ठ सहाय्यक |
१ कार्यालयाची संपुर्ण आस्थापनाचे कामकाज करणे.२ हजेरीपत्रक ठेवणे. ३ किरकोळ रजा नोंदवही अद्यावत ठेवणे. ४ मुळ सेवापुस्तके अद्यावत ठेवणे. ५ अर्जित/परावर्ती रजा मंजूर करणे. ६ भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव पाठविणे. ७ सेवानिवृत्ती/कुटूंब निवृत्ती, रजा रोखीकरण, गट विमा योजना प्रस्ताव पाठविणे. ८ वार्षिक वेतनवाढ नोंदवही अद्यावत करणे. ९ गोपनीय अहवाल जतन करणे. १० आस्थापना विषयक सर्व नोंदवही अद्यावत ठेवणे. ११ माहिती अधिकार व अपील इत्यादी माहिती देणे.१२ झिरो पेंडन्सी साप्ताहिक अहवाल तयार करणे. १३ प्रलंबित टपालाचा साप्ताहिक अहवाल गोषवाराचे कामकाज करणे. १४ वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले ई-मेल मा.जि.स.क.अ. यांचे निदर्शनास आणणे. | |
7 | आवक – जावक | श्रीमती. निलिमा ढाळजी | आवक-जावक बारनिशी विभाग |