बंद

    स्वच्छ भारत मिशन विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    श्री.अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी
    ( पा.व.स्व)

    जिल्हा परिषद,सोलापूर

    amol jadhav

     

     

     

     

     

    ८९८३१६०६०१
    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज

    श्री.श्रीकांत मिरगाळे  

    वरिष्ठ  लेखाधिकारी

    लेखाविषयक कामकाज पाहून सर्व कार्यासनावर नियंत्रण ठेवणे. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , मा.कार्यकारी अभियंता जि.प.सोलापूर ,मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (पा.व.स्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

    श्री.सचिन सोनकांबळे

    कनिष्ठ प्रशासान अधिकारी

    आस्थाप विषयक कामकाज पाहणे तसेच सर्व कर्मचाऱ्यावर  नियंत्रण ठेवणे मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

     श्री. ऋषीकेश कानडे

    कनिष्ठ सहाय्यक

    आवक जावक बारनिशी तसेच कार्यालयीन आस्थापन कामकाज पाहणे. मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 01 श्री सचिन जाधव स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २, जाल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमांच्या संदेशांचे समन्वयन करणे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) २. जाल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमांसाठी जिल्हयाच्या भौगोलिक, सांस्कृतिक व आर्थिक पार्श्वभूमीवर माहिती, शिक्षण व संवाद संदर्भात कृती आराखडा (IEC Action Plan) तयार करणे. . आधुनिक माध्यमांचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी इंटरनेटवरील विविध सामाजिक संकेत स्थळावर समूह तयार करून किंवा नोंदणी करून विभागाकडून वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या संदेशांचे प्रसारण करणे. बर्तन बदर (BCC) प्रक्रियेसाठी स्थानिक स्थितीचा अभ्यास करून PRA गृहभेटी, CLTS Cross Learning यासारख्या कार्यक्रमांचे यशस्वी आजोजन करणे. स्थानिक साधन व्यक्तीची सूची (Resource Person Profile) तयार करणे (उदा. चांगले कवी, फोटोग्राफर, बकते इ.) जिल्हास्तरावर महिना व वर्ष निहाय माहिती, शिक्षण व संवाद आराखडा तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुविधाकांची (Facilitator) भूमिका निभायणे. विविध उपक्रम, अभियाने व विषयानुरूप तयार केलेल्या संदेशांचा व माध्यम साधनांचा परिणाम अभ्य Studies चे आयोजन करणे, त्याचप्रमाणे केंद्रस्तरावरून व राज्यस्तरावरून सुचविलेल्या Studies आयोजित करणे. प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार Documentation करणे. संसाधन व्यक्ती / संसाधने यांची सुची तयार करणे, सुची अद्ययावत करणे, अंमलबजावणी करणे, समन्वय ठेवणे. प्रत्येक महिन्याना किमान १० क्षेत्रभेटी कराव्यात, शक्य झाल्यास निवासी क्षेत्रभेटी देणे. मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    2 02 श्री.सचिन सोनवणे जल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमांच्या संदेशांचे समन्वयन करणे.. जल जीवन मिशन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण या कार्यक्रमांसाठी जिल्हयाच्या भौगोलिक, सांस्कृतिक व आर्थिक पार्श्वभूमीवर माहिती, शिक्षण व संवाद संदर्भात कृती आराखडा (IEC Action Plan) तयार करणे. . आधुनिक माध्यमांचा प्रभावीपणे वापर होण्यासाठी इंटरनेटवरील विविध सामाजिक संकेत स्थळावर समूह तयार करून किंवा नोंदणी करून विभागाकडून वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या संदेशांचे प्रसारण करणे. बर्तन बदर (BCC) प्रक्रियेसाठी स्थानिक स्थितीचा अभ्यास करून PRA गृहभेटी, CLTS Cross Learning यासारख्या कार्यक्रमांचे यशस्वी आजोजन करणे. स्थानिक साधन व्यक्तीची सूची (Resource Person Profile) तयार करणे (उदा. चांगले कवी, फोटोग्राफर, बकते इ.) जिल्हास्तरावर महिना व वर्ष निहाय माहिती, शिक्षण व संवाद आराखडा तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुविधाकांची (Facilitator) भूमिका निभायणे. विविध उपक्रम, अभियाने व विषयानुरूप तयार केलेल्या संदेशांचा व माध्यम साधनांचा परिणाम अभ्य Studies चे आयोजन करणे, त्याचप्रमाणे केंद्रस्तरावरून व राज्यस्तरावरून सुचविलेल्या Studies आयोजित करणे. प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार Documentation करणे. संसाधन व्यक्ती / संसाधने यांची सुची तयार करणे, सुची अद्ययावत करणे, अंमलबजावणी करणे, समन्वय ठेवणे. प्रत्येक महिन्याना किमान १० क्षेत्रभेटी कराव्यात, शक्य झाल्यास निवासी क्षेत्रभेटी देणे. मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    3 03 श्री.शंकर बंडगर जल जीवन मिशन पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्व्हेक्षण कार्यक्रम  व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध पातळीवर प्रशिक्षणाची गरज ओळखून प्रशिक्षण ट्रेनिंग मोड्यूल तयार करणे.ट्रेनिंग नीड असेसमेंट तयार करणे .प्रकल्प चक्रानुसार गरजांचे विश्लेषण तयार करून क्षमता बांधणी  विषयक आराखडा अंदाजपत्रक तयार करणे.क्षमता बांधणी विषयी त्रुटी वरिष्ठ पातळीवर निदर्शनास आणणे व या बाबत उपाययोजना सुचवणे .तसेच गट समन्वयक व समूह समन्वयक व wash मधील सल्लगार data एन्ट्री operater यांची आस्थापना कंत्राटी भरती प्रक्रिया out sourcing निविदा करणे. मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    4 04 श्रीम.यशवंती धत्तुरे SBM या कार्यक्रमाची माहिती नियमितपणे online UPDATE होत आहे अथवा नाही ते पाहणे.वेगवेगळ्या  माहितीच्या संकलनातून online किवा OFFLINE  माहितीच्या आधारे मियमितपणे SBM कार्यक्रमाचे विविध प्रकारे विश्लेषण करून वरिष्ठांना सातत्याने अवगत करणे.विषय निहाय प्रकल्पातील कामाबाबतचे सूक्ष्म सनियंत्रण करून त्या बाबत असलेल्या त्रुटीकिवा उणीवा नियमितपणे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे.AIP आराखडा तयार करण्यास मदत करणे.HABITATION निहाय अद्यावत माहिती  संकलित करणे . उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून आकर्षक पद्धतीने मांडणी करून अहवाल सादर करणे.वरिष्ठ कार्यालय व वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनाचे पालन करणे.
    5 05 श्रीम. प्रतिक्षा गोडसे जलजीवन WEBSITE वरील दैनदिन, मासिक व वार्षिक भौतिक व आर्थिक अहवाल online करणे , महाजाल समाधान APP वरील USERS  VERIFY करणे, राज्य स्तरावरील आयोजित VC GOOGLE MEET/CEO CONFERENCE /CEO RANKING तसेच जिल्हा स्तरावरील वेळोवेळी आयोजित केलेल्या आढावा सभेस माहिती PPT स्वरुपात देणे.जल जीवन मिशनचा वार्षिक कृती आराखडा PIP आराखडा तयार करणेस शाखा अभियंतास मदत करणे. जल जीवन मिशन वरील online नोंदी करणे साठी तालुका व ग्रामपंचायात स्तरावर EMAIL,WHATSAPP,CALL, SMS द्वारे मार्गदर्शन करणे .जिल्हा स्तरावरील आयुक्त तपासणी AG BOMBAY/ NAGPUR यांचे कडील प्राप्त AUDIT FORMAT मध्ये online नुसार माहिती देणे. वरिष्ठ स्तरावरून प्राप्त विहित  नमुन्यात वेळोवेळी माहिती देणे.JJM FIELD  ENG APP मधील HGJ,PRIVATE CONNECTION GEO TAG BOARD & SOURCES online नोंदी  बाबत मार्गदर्शन करणे मा कार्यकारी अभियता व मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    6 06 श्रीम. दिपाली व्हटे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक  पाणी तपसणी  करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण करणे.पाणी गुणवत्ता  विषयक जिल्हा /तालुका व ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण घेणे व कार्यशाळा घेणे .जलसुरक्षक मानधन अदा करणे , पाणी गुणवत्ता विषयक शासन स्तरवर निधी मागणी करणे व त्यानुषंगाने खर्च करणे .पाणी गुणवत्ता विषयक पाणी तपासणी ,प्रशिक्षण याच्या ONLINE नोंदी करणे . पाणी गुणवत्ता विषयक खर्चाच्या ONLINE नोंदी करणे.निधी खर्चाचें उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे.मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    7 07 श्रीम. अर्चना कनकी लेखाविषयक कामकाज,घटक निहाय निधी शासनास मागणी करणे, उपयोगिता प्रमाणपत्र घटक निहाय सादर करणे,.घटक निहाय तालुकस्तारावर निधी वितरीत करणे ,कार्यालयीन रोखपाल म्हणून सर्व कामकाज, तरतूद, online finacial MPR  नोंदी करणे.संबधित योजनेचे लेखा परीक्षण करून घेणे.वेळोवेळी शासन स्तरावरून प्राप्त विहित नमुन्यात आर्थिक माहिती सादर करणे .सादर करुन वेतनविषय जिल्हा व तालुका  अनुदान वितरण करणे, वेळोवेळी अनुदान निर्धारण करणे. निवृत्ती वेतन अनुदान व वितरण. मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    8 08 श्री.महादेव शिंदे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध पातळीवर प्रशिक्षणाची गरज ओळखून प्रशिक्षण ट्रेनिंग मोड्यूल तयार करणे.ट्रेनिंग नीड असेसमेंट तयार करणे .प्रकल्प चक्रानुसार गरजांचे विश्लेषण तयार करून क्षमता बांधणी  विषयक आराखडा अंदाजपत्रक तयार करणे.क्षमता बांधणी विषयी त्रुटी वरिष्ठ पातळीवर निदर्शनास आणणे व या बाबत उपाययोजना सुचवणे संत गाडगेबाबाग्राम स्वच्छता अभियान ग्रा.प.स्तरावर राबविणे तसेच स्पर्धा घेवून स्पर्धेचा अहवाल विभाग व राज्य स्तरावर सादर करणे.आषाढी वारीपालखी सोहळ्या दरम्यान तात्पुरते शौचालय उभारणी व अनुषंगिक कामे यावर सनियंत्र ठेवणे व कामकाज पार पाडणे odf plus कामकाजा बाबत तालुका व ग्रा.प.स्तरावर मार्गदर्शन करणे.व आढावा घेणे तसेच odf plus online कामकाज बाबत मार्गदर्शन व कामकाजाचा पाठपुरवा करणे  मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पावस्व) यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    9 09 श्री.प्रशांत दबडे स्वच्छ भारत मिशन (ग्रा) वार्षिक कृती आराखडा (AIP) तयार करणे Progress Implementation Plan (PIP) तयार करणे, Baseline (MPR) Monthly progress Report तालुक्याकडून भरून घेणे. विविध राज्यस्तरीय / केंद्रस्तरीय बैठकांसाठी वेळेत माहिती देणे, अहवाल व सादरीकरण तयार करणे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) Online Report अदयावत करणे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन व कार्यवाही व अमंलबजावणी यावर संनियत्रण ठेवणे, MPR वेळेत भरले जातील याची दक्षता घेणे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन  कामी ५० लक्ष पेक्षा जास्त रकमेच्या अंदाजपत्रकीय रकमेच्या आराखड्यांना कार्यकारी अभियंताकडील तांत्रिक मान्यता उपरांत प्रशासकीय मान्यता देणे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अमलबजावणी कामी गावस्तरीय पूर्ण कामांचे स्व.भा.मि. अंतर्गत अनुद्रेय ७०% रकमेच्या (PFMS) प्रणाली द्वारे ग.वि.अ. यांचेकडे बिले अदा करणे कामी कार्यवाही करणे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अमलबजावणी कामी वेळोवेळी राज्य पाणी व स्वच्छता  मिशन, बेलापूर, मुंबई यांचेकडील पत्र व्यवहार व माहिती सादर करणे कामी कार्य. स्वच्छ भारत मिशन अंतर्ग व्यवस्थापन अमलबजावणी कामी जिल्हास्तर गोबर्धन/तालुकास्तर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट/मैला गाळ व्यवस्थापन कामी अंमलबजावणीसाठी सहकार्य करणे. मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा व स्व.) यांचेकडील सुचणे प्रमाणे कार्यवाही करणे.
    10 10 कु. अल्फिया बिराजदार सनियंत्रण व मूल्यमापन  सल्लागार यांना सहाय्यक म्हणून मदत करणे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय भौतिक /आर्थिक online नोंदी citizen APPLICATION मधील नावे पात्र /अपात्र करणे  तसेच पाणी गुणवत्ता ,CSC विषयक online नोंदी करणे.व  मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचेन नुसार व आस्थापन विषयक आवक जावक online नोंदी करणे.
    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )