बंद

    पशुसंवर्धन विभाग

    खातेप्रमुखाची माहिती :-
    कार्यालय प्रमुखाचे नाव पदनाम फोटो (छायाचित्र) कार्यालय दुरध्वनी भ्रमणध्वनी क्रं.
    डॉ.विशाल दादाभाऊ येवले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

    जिल्हा परिषद,सोलापूर

    no-image-1  

     

    02172726073

     

     

    कर्मचारी निहाय कामाची सुची :-
    कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    श्री.राजेश सोनवणे

    (सहाय्यक प्रशासन अधिकारी)

    ग्रामविकास विभाग,मंत्रालय मुंबई 32 यांचे कार्यालयाकडे सेवा वर्ग.
    श्री. नागनाथ ओतारी

    ( कनिष्ठ प्रशासन अधिकारी )

    कार्या-1 / 2 / व लेखा शाखा कडील कामकाजावर नियंत्रण, वरिष्ठ कार्यालय सभा अहवाल कामकाज, मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 कार्या.1 कु.अक्षया सोनकांबळे (व.सहा) वर्ग-1 व वर्ग-2 अधिकाऱ्यांचे आस्थापना विषयक कामकाज, संबंधित अधिकाऱ्यांचे ई-सेवा पुस्तक अनुषंगिक बाबी अदयावत करणे, वर्ग -1 व वर्ग -2 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण विषयक कामकाज करणे. गोपनिय अहवाल बाबत कामकाज, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, जि.प. सेस पशुवैदयकिय दवाखने नविन बांधकामे व दुरुस्ती.
    2 बारनिशी श्री.राजन नायर (क.सहा)
    • आवक बारनिशी विभागाचे संपूर्ण कामकाज, कार्यासन निहाय आवक नोंदवणे / संबंधित कार्यासनांस वाटप करणे, सर्व संदर्भ नोंदवहया नोंदवणे व गोषवारा काढणे, इतर विभागाकडील नस्ती घेऊन वाटप करणे, जावक बारनिशी विभागाचे संपूर्ण कामकाज. विभागाकडून प्राप्त नस्ती नोंदवून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे सादर करणे.
    3 कार्या.2
    • वर्ग-3 जिल्हा आस्थापना, सरळसेवा पदभरती प्रक्रिया / बिंदूनामावली / सर्व संवर्गाच्या बिंदूनामावली हाताळणे / नियतकालावधीमधील होणाऱ्या बदल्या विषयक कामकाज / प्रतिनियुक्ती व सेवावर्ग नस्ती हाताळणे. / कंत्राटी कर्मचारी पदभरती संदर्भात नस्ती हाताळणे. अधिसंख्य पदावर वर्ग करणे संदर्भातील नस्ती हाताळणे. आंतरजिल्हा बदली नस्ती विषयक कामकाज / गट-ब संवर्गात पदोन्नती बाबत नस्ती हाताळणी / वर्ग-3 भरती विषयक कामकाज / वर्ग-3 मधील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, 55 वर्षानंतर सेवेत मुदतवाढ देणे / हिंदी-मराठी भाषा सुट देणे विषयक कामकाज / झिरो पेंडन्सी साप्ताहिक अहवाल, वर्ग 3 व वर्ग-4 रिक्त पदांचा मासिक / त्रैमासिक अहवाल पाठविणे. अभिलेख वर्गीकरण कामकाज, लोकआयुक्त प्रकरणे, लोकशाही दिन, तक्रार निवारण, न्यायालयीन कामकाज, विधी कक्षाकडील संपूर्ण कामकाज, पशुसंवर्धन विभागाकडील  तांत्रिक संवर्गातील सहा.पविअ/पशुधन पर्यवेक्षक व व्रणोपारक  कर्मचारी यांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त प्रकरणे निकाली काढणे, कुटूंब निवृत्त प्रकरणे, स्वेच्छा सेवानिवृत्त प्रकरणे निकाली काढणे, सेवा निवृत्ती प्रकरणे व कुटूंब निवृत्ती प्रकरणे मासिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, सेवा निवृत्ती प्रकरण/नस्तीवर अभिप्राय देणे, सन 2006 ते सन 2016 सुधारित सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढणे, भनिनि परतावा/नापरतावा प्रकरणे मंजुर करणे विषयक कामकाज, नांवात बदल करणे, अपंगाना व्यवसाय कर सुट व वाहतूक भत्ता मंजुर करणे विषयक कामकाज, कार्यालयीन आस्थापना विषयक सर्व कामकाज, अर्जित रजा रोखीकरण कामकाज/ अपंगाना व्यवसाय कर सुट व वाहतूक भत्ता मंजुर करणे विषयक कामकाज,अंतिम भ.नि.नि कामकाज, वैदयकीय प्रतिपूर्तीचे कामकाज, पावसाळी अभियान, वार्षिक प्रशासन अहवाल, दररोज ई-मेल व शासन निर्णय काढणे/ स्थायित्वाचा लाभ मंजुर करणे, मा.आयुक्त तपासणी कामकाज/मा.आयुक्त तपासणीचे वेळेस नियोजन विषयक संपूर्ण कामकाज, मा.मु.का.अ व उप.मु.का.अ तपासणी/ स्थानिक निधी लेखा परिक्षण/ पंचायत राज समिती अनुषंगिक कामकाज/ पंचायत राज लेखापरिक्षण,यशवंत पंचायत राज अभियान कामकाज, वर्ग 3 व वर्ग 4 चौकशी विषयक संपूर्ण कामकाज.
    4 लेखा श्री.एम.एम.जाधव  

     क.सहा (लेखा)

    वर्ग 3 / 4 वेतन देयके, अग्रीम विषयक कामकाज, लेखाविषयक नोंदवहया अद्यावत ठेवणे कामकाज, कार्यालयीन रोखपाल म्हणून सर्व कामकाज, मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे अधिनस्त वाहनांचे वाहन विषयक देयके व त्याअनुषंगिक कामकाज करणे. ध्वजदिन निधी संकलन,  2403 पशुसंवर्धन तरतुद, एम.टी.आर, बीडीएस काढून सादर वेतनविषयक अनुदान वितरण करणे. अनुदान निर्धारण करणे, अप्रशासन तरतुद कामकाज, टेलिफोन देयके, कार्यालयीन भांडार विषयक संपुर्ण कामकाज, पशुसंवर्धन विषय समिती कामकाज करणे.
    5 तांत्रिक पशुधन विकास अधिकारी (तां) जि.प.सोलापूर पशुसंवर्धन विभागाकडील संपूर्ण तांत्रिक कामकाज, जिल्हा वार्षिक योजना सर्व योजना राबविणे, जिल्हा परिषद सेस योजना, सर्व योजना राबविणे, खात्याच्या विविध योजना राबविणे, खात्याचे वैयक्तिक लाभाचे योजना राबविणे, नविन दवाखना स्थापना व दर्जावाढ विषयक कामकाज, वरिष्ठ कार्यालयाकडील पत्र व्यवहार, वेळोवेंळी विभागाचा तांत्रिक कामकाज अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे, विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक सादर करणे.
    .क्रं कार्यासन क्रमांक कर्मचाऱ्यांचे नाव सोपविणेत आलेले कामकाज
    1 कार्या.1 डॉ.स्नेहंका महेंद्र बोधनकर पशुधन विकास अधिकारी (कुक्कूट) पशुधन विकास अधिकारी (कुक्कूट) या पदाचे कामकाज व सहा.प.वि.अ (कुक्कूट) यांचे कामकाजावर नियंत्रण
    2 कार्या.2 श्री.एस.पी.माने सहा.पशुधन विकास अधिकारी सधन कुक्कूट विकास गटाकडील कुक्कूट पक्षी जोपासना तसेच सुधारित जातीचे पिल्ले निर्माण करुन ग्रामीण भागात प्रसार व प्रसिध्दी करणे. तसेच जि.वा.यो अंतर्गत 100 एकदिवशीय पिल्ले वाटप योजना तसेच 25 माद्या + 03 नर तलंगा गट वाटप योजना राबविणे.  तसेच ओ.टी.एस.पी. अंतर्गत योजना राबविणे.  मध्यवर्ती  अंडी उबवणुक केंद्र नियंत्रण.  ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी सुशिक्षीत व बेरोगारांसाठी पंधरा दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन.  वरिष्ठानी वेळोवेळी सांगितलेली कामकाज करणे.

    इतर कागदपत्रांची यादी
    अ. क्रं शीर्षक दिनांक पहा/डाउनलोड करा
    1 मनरेगा योजनेंतर्गत झालेल्या कामांची छायाचित्रे प्रवेशयोग्य आवृत्ती : View ( 2 MB )