बंद

    निविदा

    भूतकाळ फिल्टर करा निविदा
    निविदा
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    देखभाल दुरुस्ती कक्ष, जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर एक वाहन लावणे बाबत दर निश्चिती करणे निविदा .

    देखभाल दुरुस्ती कक्ष, जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर एक वाहन लावणे बाबत दर निश्चिती करणे. दोन हजार किलोमीटर पर्यंत फिक्स रक्कम व त्यापुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर वेगळा दर याप्रमाणे निविदा भरावी.

    26/08/2025 02/09/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सन 2025-26 मोबाईल मेडिकल युनिट – करमाळा करीता 7 आसनी वाहन पुरवठा निवीदा.

    सन 2025-26 मोबाईल मेडिकल युनिट – करमाळा करीता 7 आसनी वाहन पुरवठा निवीदा.

    18/08/2025 26/08/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    e-HRMS कार्यप्रणाली करिता दरपत्रके मागविणेत येत आहे.

    e-HRMS कार्यप्रणाली करिता दरपत्रके मागविणेत येत आहे.
    सदर दरपत्रके हे दि. 22/08/2025 रोजी सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने बंद लिफाफ्यातुन पाठवावे

    14/08/2025 22/08/2025 पहा (375 KB) डाउनलोड
    FVMS सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यासाठी कोटेशनच्या विनंतीबाबत

    FVMS सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यासाठी कोटेशनच्या विनंतीबाबत

    11/08/2025 19/08/2025 पहा (339 KB) डाउनलोड
    आर.ओ. प्लांन्ट बसविणे.

    मौजे उजनी मा. तालुका माढा येथील सिध्दार्थ नगर येथे ग्रामपंचायत जागेत आर.ओ. प्लांन्ट बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (7 MB) डाउनलोड
    आर.ओ.फिल्टर बसविणे

    मौजे रामवाडी तालुका करमाळा, येथील जिल्हा परिषद शाळेजवळ येथे आर.ओ.फिल्टर बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    आर.ओ.फिल्टर बसविणे.

    मौजे वाणी चिंचाळे तालुका सांगोला, येथील गडहिरे बाबर वस्ती येथे आर.ओ.फिल्टर बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (7 MB) डाउनलोड
    आर.ओ. फिल्टर बसविणे.

    मौजे कासेगाव तालुका पंढरपुर, येथील सिध्देश्वर वस्ती येथे आर.ओ. फिल्टर बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (7 MB) डाउनलोड
    औषधे वाटपकरीता वाहन पुरवठा दरपत्रक

    श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अंतर्गत औषधे वाटपकरीता वाहन पुरवठा दरपत्रक

    16/06/2025 19/06/2025 पहा (524 KB) डाउनलोड
    औषधे वाटपकरीता वाहन पुरवठा दरपत्रक

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अंतर्गत औषधे वाटपकरीता वाहन पुरवठा दरपत्रक

    16/06/2025 19/06/2025 पहा (539 KB) डाउनलोड
    मौजे नंदूर ता. पंढरपूर येथील ग्रामपंचायत समोर येथे आर.ओ.फिल्टर बसविणे.

    मौजे नंदूर ता. पंढरपूर येथील ग्रामपंचायत समोर येथे आर.ओ.फिल्टर बसविणे.

    23/05/2025 30/05/2025 पहा (4 MB) डाउनलोड
    मौजे वाणी चिंचाळे ता. सांगोला येथील गडहिरे बाबर वस्ती येथे आर.ओ. फिल्टर बसविणे.

    मौजे वाणी चिंचाळे ता. सांगोला येथील गडहिरे बाबर वस्ती येथे आर.ओ. फिल्टर बसविणे.

    16/05/2025 26/05/2025 पहा (6 MB) डाउनलोड