बंद

    भूतकाळ निविदा

    भूतकाळ फिल्टर करा निविदा
    निविदा
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    25 आर.ओ.फिल्टर बसविणे.

    मौजे वाणी चिंचाळे तालुका सांगोला, येथील गडहिरे बाबर वस्ती येथे आर.ओ.फिल्टर बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (7 MB)
    26 आर.ओ. फिल्टर बसविणे.

    मौजे कासेगाव तालुका पंढरपुर, येथील सिध्देश्वर वस्ती येथे आर.ओ. फिल्टर बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (7 MB)
    27 आर.ओ. प्लांन्ट बसविणे.

    मौजे उजनी मा. तालुका माढा येथील सिध्दार्थ नगर येथे ग्रामपंचायत जागेत आर.ओ. प्लांन्ट बसविणे.

    19/06/2025 30/06/2025 पहा (7 MB)
    28 FVMS सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यासाठी कोटेशनच्या विनंतीबाबत

    FVMS सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यासाठी कोटेशनच्या विनंतीबाबत

    11/08/2025 19/08/2025 पहा (339 KB)
    29 e-HRMS कार्यप्रणाली करिता दरपत्रके मागविणेत येत आहे.

    e-HRMS कार्यप्रणाली करिता दरपत्रके मागविणेत येत आहे.
    सदर दरपत्रके हे दि. 22/08/2025 रोजी सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने बंद लिफाफ्यातुन पाठवावे

    14/08/2025 22/08/2025 पहा (375 KB)
    30 सन 2025-26 मोबाईल मेडिकल युनिट – करमाळा करीता 7 आसनी वाहन पुरवठा निवीदा.

    सन 2025-26 मोबाईल मेडिकल युनिट – करमाळा करीता 7 आसनी वाहन पुरवठा निवीदा.

    18/08/2025 26/08/2025 पहा (2 MB)
    31 देखभाल दुरुस्ती कक्ष, जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर एक वाहन लावणे बाबत दर निश्चिती करणे निविदा .

    देखभाल दुरुस्ती कक्ष, जिल्हा परिषद सोलापूर या कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर एक वाहन लावणे बाबत दर निश्चिती करणे. दोन हजार किलोमीटर पर्यंत फिक्स रक्कम व त्यापुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर वेगळा दर याप्रमाणे निविदा भरावी.

    26/08/2025 02/09/2025 पहा (2 MB)
    32 सी.सी.टी.व्ही AMC दरपत्रके मागविणेबाबत

    सी.सी.टी.व्ही AMC दरपत्रके मागविणेबाबत

    16/09/2025 23/09/2025 पहा (820 KB)
    33 यंत्रणा दुरुस्ती करिता दरपत्रके मागविणेबाबत

    यंत्रणा दुरुस्ती करिता दरपत्रके मागविणेबाबत

    16/09/2025 23/09/2025 पहा (275 KB)
    34 मौजे गळवेवाडी ता. सांगोला येथील गावांतर्गत ग्रामपंचायत जागेत आर.ओ.प्लाँट बसविणे.

    मौजे गळवेवाडी ता. सांगोला येथील गावांतर्गत ग्रामपंचायत जागेत आर.ओ.प्लाँट बसविणे.

    18/09/2025 25/09/2025 पहा (8 MB)
    35 मौजे कोळे ता. सांगोला येथे विविध ठिकाणी सौर पथदिवे बसविणे.

    मौजे कोळे ता. सांगोला येथे विविध ठिकाणी सौर पथदिवे बसविणे.
    1. चंदु कोळेकर वस्ती
    २. विजय नामदेव सरगर घरासमोर
    3. रामचंद्र खंडागळे बोळ
    4. इमडे वस्ती
    5. दशरथ मदने घरासमोर

    19/09/2025 26/09/2025 पहा (526 KB)
    36 शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्यासाठी वाहन भाड्याने घेण्यासाठी दर निश्चित करणे.

    शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्यासाठी वाहन भाड्याने घेण्यासाठी दर निश्चित करणे.
    दोन हजार किलोमीटरपर्यंत निश्चित रकमेनुसार निविदा काढावी आणि त्यापुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर
    वेगळा दर द्यावा.

    18/09/2025 03/10/2025 पहा (835 KB)