बंद

    भूतकाळ निविदा

    भूतकाळ फिल्टर करा निविदा
    निविदा
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    61 विंधन विहीर व मोटार सौर पंप खरेदी करणे

    मौजे फळवणी ता. माळशिरस येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय येथे विंधन विहीर व मोटार सौर पंप खरेदी करणे.

    10/03/2026 17/03/2026 पहा (2 MB)
    62 मोबाईल मेडिकल युनिट – करमाळा वाहन पुरवठा निवीदा.

    मोबाईल मेडिकल युनिट – करमाळा वाहन पुरवठा निवीदा.

    25/03/2026 10/04/2026 पहा (2 MB)
    63 निविदा सूचना – नाजिकपिंपरी

    निविदा सूचना – नाजिकपिंपरी

    25/03/2026 02/04/2026 पहा (8 MB)
    64 निविदा सूचना – मोहोळ

    निविदा सूचना – मोहोळ

    25/03/2026 02/04/2026 पहा (4 MB)
    65 निविदा सूचना – मंगळवेढा

    निविदा सूचना – मंगळवेढा

    25/03/2026 02/04/2026 पहा (5 MB)
    66 निविदा सूचना – पंढरपूर

    निविदा सूचना – पंढरपूर

    25/03/2026 02/04/2026 पहा (8 MB)
    67 मौजे मोहोळ तालुका मोहोळ येथील मोहोळ शहर येथे ग्रामीण रुग्णालय येथे पाणी आर.ओ.प्लॉन्ट चिलरसह पुरविणे.

    मौजे मोहोळ तालुका मोहोळ येथील मोहोळ शहर येथे ग्रामीण रुग्णालय येथे पाणी आर.ओ.प्लॉन्ट चिलरसह पुरविणे.

    28/04/2026 06/05/2026 पहा (4 MB)
    68 पंढरपूर येथे आर.ओ. फिल्टर बसविणे.

    १) मौजे कौठाळी (धुमाळ पट्टा जि.प.शाळा) ता. पंढरपूर, २) मौजे नेमतवाडी (नेमतवाडी जि.प.शाळा) ता. पंढरपूर, ३) मौज शेळवे (गाजरे वस्ती (खोराडा) जि.प.शाळा), ४) मौजे जळोली(नाथ वस्ती जि.प.शाळा) ता. पंढरपूर, ५) मौजे शिरढोण (शिरढोण जि.प.शाळा) ता. पंढरपूर, ६) मौजे पळशी (शिंदे वस्ती जि.प.शाळा) ता. पंढरपूर, ७) मौजे भंडीशेगाव (गावठान जि.प.शाळा), ८) मौजे उंबरे पागे (कदम वस्ती जि.प.शाळा) ता. पंढरपूर येथे आर.ओ. फिल्टर बसविणे.

    28/04/2026 06/05/2026 पहा (3 MB)
    69 मौजे मोहोळ तालुका मोहोळ, आर.ओ.प्लांन्ट चिलरसह, पत्रा शेड इ. बसविणे.

    मौजे मोहोळ तालुका मोहोळ, येथील सिध्दार्थ नगर येथे ग्रामपंचायत जागेत आर.ओ.प्लांन्ट चिलरसह, पत्रा शेड इ. बसविणे.

    28/04/2026 06/05/2026 पहा (6 MB)
    70 मौजे जामगांव बु. येथे ग्रामपंचायत जागेत बोर, सबमर्सिबल पंप, टाकी बसविणे.

    मौजे जामगांव बु. तालुका मोहोळ येथील दशरत गायकवाड वस्ती येथे ग्रामपंचायत जागेत बोर, सबमर्सिबल पंप, टाकी बसविणे.

    30/04/2026 08/05/2026 पहा (6 MB)
    71 आषाढी वारी २०२६ करीता भाडे तत्वावर EICHER TEMPO पुरविणे – Medicine On Wheel उपक्रमकरीता

    आषाढी वारी २०२६ करीता भाडे तत्वावर EICHER TEMPO पुरविणे – Medicine On Wheel उपक्रमकरीता

    12/06/2026 19/06/2026 पहा (4 MB)
    72 सन २०२६ च्या आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना अनुषंगिक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी ई-निविदा.

    सन २०२६ च्या आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना अनुषंगिक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी ई-निविदा.

    15/06/2026 20/06/2026 पहा (465 KB)